बिग बॉस मराठी 2 चे Contestant No. 3 & 4 | Bigg Boss Marathi 2 | Digambar Naik, Abhijit Bichukle
2019-05-28 13 Dailymotion
बिग बॉस मराठीच्या घरात गेलेला तिसरा स्पर्धक आहे दिगंबर नाईक तर चौथा स्पर्धक आहे अभिजित बिचुकले. आता हे दोघे घरात काय हंगामा करणार हे पाहणं exciting आहे. Watch This video to know more.